Help Center
image

Campaign Details

image

विशेष मुलांसाठी आधार अभियान

या जगात काही मुले अशा जन्माला येतात की त्यांना चालायला, बोलायला, शिकायला थोडा वेळ लागतो. त्यांचे हात-पाय कमजोर असतात, शब्द ओठांवर येत नाहीत, आणि कधी कधी ते या जगाला समजून घेण्यात मागे पडतात. पण त्यांच्या हृदयात भावना तितक्याच असतात, स्वप्नं तितकीच मोठी असतात… फक्त त्यांना जग बघण्याची पद्धत वेगळी असते. त्यांची चूक नाही, पण समाज त्यांच्याकडे “कमीपणा” म्हणून बघतो. शाळेत, खेळात, सगळीकडे त्यांना वेगळं ठेवलं जातं… आणि हे त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त वेदनादायक असतं. त्यांच्या डोळ्यातली चमक मंदावते, कारण कोणीतरी सतत त्यांना सांगत असतं  “तू इतरांसारखा नाहीस.”

त्यांच्या आईवडिलांचं दुःख अजून खोल ते आपलं लेकरू फुलासारखं फुलताना पाहू इच्छितात. पण थेरपी, औषधं, उपचार, special education एवढं सगळं परवडत नाही. त्यांच्या मनात एकच प्रश्न “माझ्या मुलाला त्याचा हक्काचा आधार मी देऊ शकत नाही?”
ही हतबलता, हा वेदनेचा भार  कोणालाच दिसत नाही.

BrillInspire ने हा अभियान सुरू केला आहे
जेणेकरून या विशेष मुलांना योग्य उपचार, शिक्षण साहित्य, व्हीलचेअर, hearing aids, therapy tools आणि सुरक्षित शिकण्याची जागा मिळू शकेल. आम्ही प्रत्येक मदत थेट त्यांच्या विकासासाठी वापरतो. प्रत्येक क्रियाकलापाचे updates आणि पुरावे देतो—कारण विश्वास हीच आमची ताकद आहे. आम्हाला विश्वास आहे की, योग्य साथ मिळाली तर हीच मुले आयुष्यात अडथळे पाडणाऱ्या भिंती मोडू शकतात… आणि उघड्या जगात पाय रोवू शकतात.
जेव्हा आपण एका विशेष मुलाचा हात धरतो तेव्हा आपण त्याला जगाकडून दुर ठेवत नाही आपण त्याला सांगतो “तू कमी नाहीस, तू खास आहेस!” त्यांना फक्त थोडं प्रेम, थोडी साथ आणि कुणीतरी “मी आहे तुझ्यासोबत” एवढं म्हणण्याची गरज आहे. चला, आपण मिळून हे सिद्ध करूया की वेगळं असणं म्हणजे कमी असणं नाही. प्रत्येक मूल उजेडात यायला पात्र आहे… फक्त आपण दिवा पेटवण्याची हिंमत केली पाहिजे.

BrillInspire Team 💛✨
“Let’s not just help them live… Let’s help them shine.”
Our details for donation
Account details 
Account name- Brillinspire International association
Account number- 0451102000017107
IFSC code- IBKL0000451
Google pay number- 7385817369
Phone pay number- 7385817369



    No Comment Yet

विशेष मुलांसाठी आधार अभियान
0.00%
Donated
₹0.00
Goal Amount
₹5,000,000.00

Donate Amount

Personal Information

Event Share

Latest Donation

    Data not found

We may use cookies or any other tracking technologies when you visit our website, including any other media form, mobile website, or mobile application related or connected to help customize the Site and improve your experience. learn more

Allow