Help Center
image

Campaign Details

image

नमस्कार, मी दत्त संस्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवार सातारा अध्यक्ष विलास महादेव काळे. माझी संस्था ग्रामीण भागामध्ये, माण तालुक्यातील आंधळी या ठिकाणी गेली २८ वर्षे कार्यरत आहे. आमच्या संस्थेची स्थापना १४/५/९६ रोजी झाली असून तेव्हापासून रक्तगट शिबिरे, आरोग्य शिबिरे, शाळांमधील विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी व ओळखपत्र वाटप इत्यादी अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने सुरू आहेत. तसेच धार्मिक विधीमध्येही संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
परंतु या भागातील सर्वात मोठी वेदना एकच इथे आजही तातडीच्या उपचारांसाठी कुठलीही व्यवस्थित सुविधा नाही. गंभीर रुग्णांना सातारा, पुणे इत्यादी शहरात पोहोचेपर्यंत वेळ, पैसा आणि कधी कधी जीवही जातो. ही जिव्हाळ्याची समस्या पाहून आम्ही विश्वविलास  हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प केला आहे.

या अंतर्गत आंधळी येथे ४ मजली सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचे काम सुरु करण्याचे ध्येय असून संपूर्ण प्रकल्पाचा खर्च अंदाजे ₹१० कोटी आहे. ऑपरेशन थिएटरपासून आवश्यक सर्व उपचारसुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ, आर्किटेक्ट-इंजिनिअरच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पद्धतीने हा प्रकल्प उभा राहणार आहे. संस्थेचा रजिस्ट्रेशन नंबर, पॅन-आधार, एनजीओ प्रमाणपत्रे, प्रकल्प आराखडा इत्यादी सर्व कागदपत्रे पारदर्शकतेसाठी उपलब्ध करून देत आहोत. प्रत्येक देणगी योग्य ठिकाणी आणि लोकांच्या जीव वाचवण्यासाठीच वापरली जाईल याची हमी आम्ही देतो.

आज आम्हाला तुमच्या सहकार्याची मन:पूर्वक गरज आहे. हा हॉस्पिटल उभा राहिला तर असंख्य ग्रामीण कुटुंबांना वेळेवर, परवडणारी आणि जीव वाचवणारी आरोग्यसेवा मिळेल. कृपया शक्य तेवढी मदत करा आणि ही मोहिम आपल्या मित्र-परिवारांपर्यंत पोहोचवा. तुमचा छोटासा हात पुढे आला तर हजारो जीव वाचण्यास मदत होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, स्वामी समर्थ गुरुदेव दत्त

आमच्या दत्तकासाठी तपशील
बँक तपशील:
खाते नाव: Brillinspire International Association
खाते क्रमांक: 0451102000017107
IFSC कोड: IBKL0000451

इलेक्ट्रॉनिक पेमेंट:
Google Pay: 7385817369
Phone Pay: 7385817369

    No Comment Yet

विश्वविलास हॉस्पिटल उभारण्यासाठी निधी प्रस्ताव
0.00%
Donated
₹0.00
Goal Amount
₹500,000.00

Donate Amount

Personal Information

Event Share

Latest Donation

    Data not found

We may use cookies or any other tracking technologies when you visit our website, including any other media form, mobile website, or mobile application related or connected to help customize the Site and improve your experience. learn more

Allow